Rudraneel industries is one of leading Company engaged in manufacturing and marketing of Agrochemical Products
We manufacture a large array of high quality pesticides, fungicides, herbicides that aids the cultivator to attain the optimum farm yields so desires. Our premium products provide optimized plant protection, nutrition with beneficial agri solutions to assure environmental safety and high yield from regular land and water.
माझ्या द्राक्ष व भाजीपाला पिकात रसशोषक कीटकांचा त्रास खूप वाढला होता. अनेक औषधे वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नव्हते. मग मी पहिल्यांदा ECO-303 वापरला. फवारणीनंतर 2–3 दिवसांत कीटकांची हालचाल थांबलेली दिसली आणि पिकावर स्पष्ट फरक जाणवू लागला.इमामेक्टीन बेन्झोईट च्या संपर्क आणि स्टमक पाॅयझन या दुहेरी क्रियेचा परिणाम अगदी खात्रीशीर मिळाला. पानांची तजेलपणा आणि वाढ दोन्ही सुधारले. आता कीड नियंत्रणासाठी ECO-303 माझा पहिला विश्वासू पर्याय आहे.
मी गेली दोन हंगाम ECOBLOOM वापरत आहे आणि पिकांची एकसमान वाढ, फुलधारणा आणि उत्पादनात खूप सुधारणा दिसली. ट्रायकोन्टानॉलमुळे रोपे लवकर तग धरतात आणि पाने हिरवीगार राहतात. शेंगावर्गीय पिकात विशेषतः शेंगा जास्त भरू लागल्या आणि गुणवत्ताही स्पष्ट सुधारली. मातीमध्ये टाकल्यानंतर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे खर्चही कमी पडतो. ECOBLOOM खरंच पिकांना शक्ती देणारं उत्तम ग्रॅन्युलर टॉनिक आहे.
मी गेल्या दोन हंगामांपासून ‘रिमिडा’चा वापर करत आहे. पिकांवर येणाऱ्या चक्री व इतर रसशोषक किडींवर हा अत्यंत परिणामकारक ठरला आहे. फवारणीनंतर किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होतो आणि पिकांची वाढ अधिक तंदुरुस्त दिसते. भाजीपाला, मूग, सोयाबीन आणि इतर पिकांवर याचा मला उत्तम फायदा झाला. उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आणि खर्चही नियंत्रणात राहिला. किड नियंत्रणासाठी विश्वास ठेवण्यासारखे एक उत्तम उत्पादन म्हणजे ‘रिमिडा’.”
ग्रुबेक्स वापरल्यानंतर माझ्या शेतातील कीड नियंत्रण खर्च कमी झाला आणि उत्पादनामध्ये वाढ झाली. पूर्वी रोपे मरत होती, मुळांना किड लागत होती, पण ग्रुबेक्स दिल्यापासून अशी समस्या राहिली नाही. पिके ताठ, हिरवी आणि जोमदार वाढू लागली. विशेषतः भाजीपाला आणि फळबागांमध्ये याचा फायदा जास्त दिसला. ग्रुबेक्स हे परिणामकारक, दीर्घकाळ सुरक्षितता देणारे आणि विश्वासू उत्पादन आहे
Indrajeet Gaikwad
Customer
Rajkumar Dhavale
Customer
Ravi Patil
Customer
Iliyas Shiledar
Customer
From the R&D Blog
Latest News & Articles Directly from R&D Blog
The involvement of Rudraneel Products in agriculture is vital as they are more energetic, productive and receptive to new ideas and advanced technologies.